आरक्षित मतदारसंघ म्हणजे काय?www.marathihelp.com

अनुसूचित जाती समाजातील लोकांच्या साठी काही मतदारसंघ आरक्षित असलेल्या. SC समाजातील लोकांच्या राखीव ठेवलेल्या मतदार संघात केवळ अनुसूचित जातीतील समाजातील व्यक्तीच निवडणुकीसाठी उभे राहू शकतात. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती समाजातील लोक अनुसूचित जाती साठी राखीव नसलेल्या मतदारसंघातून देखील निवडणूक लढवू शकतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:46 ( 1 year ago) 5 Answer 94771 +22